शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या सभेसाठी ‘अलर्ट’

By admin | Updated: October 5, 2014 23:57 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खामगाव येथे ७ ऑक्टोबर रोजी सभा.

खामगाव (बुलडाणा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथे ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता होणार्‍या जाहीर सभेच्या अनुषंगाने प्रशासन कामाला लागले असून, आज वरिष्ठ अधिकार्‍यांनी सुरक्षेबाबत आढावा घेतला. सभास्थळ, हेलिकॉप्टर लॅन्डिंग स्थळ, सभेच्या आजूबाजूचा परिसर आदी ठिकाणी पाहणी करून सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने खामगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार अँड. आकाश पांडुरंग फुंडकर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता येथील जलंब रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर करण्यात आले आहे. यासाठी आज अमरावती विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, दिल्ली येथून आलेले विशेष पोलिस दलाचे आयपीएस अधिकारी चव्हाण, उपविभागीय महसूल अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी जी. श्रीधर, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के, बीएसएनएलचे सावजी, तहसीलदार ए.एन. टेंभरे, मुख्याधिकारी नामवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पाचपांडे, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिलीप पाटील, शिवाजीनगर ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, अग्निशमन विभागाचे मोहन अहिर आदींनी पाहणी केली. या सभेसाठी भाजपानेही जय्यत तयारी केली असून, आज जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या विविध नेत्यांसोबत चर्चा करून नियोजन केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दरम्यान पंतप्रधानांच्या सभेसाठी प्रशासन तत्पर झाले असून, सर्व स्तरावर धावपळ सुरू झाल्याचे चित्र बुलडाण्यात होते.