शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कर्मचारी करणार आंदोलन

By admin | Updated: March 16, 2017 03:17 IST

कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी : १६ मार्चपासून योजनेवर काम न करण्याचा निर्णय

चिखली, दि. १५ जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे या अभियानाला शेतकर्‍यांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसताना लक्षांक पूर्ण होत नसल्याच्या कारणावरून वरिष्ठांकडून कर्मचार्‍यांना निलंबीत केल्या जात असल्याने हा प्रकार अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करीत चिखली २ चे कृषि पर्यवेक्षक एम.पी.देशमुख व सवणा कृषि सहाय्यक एस.एस.अंभोरे यांच्यावर झालेल्या अन्यायकारक निलंबनाच्या निषेधार्थ जिल्हा कृषि पर्यवेक्षक संघटना व कृषि सहाय्यक संघटनेने आंदोलनाचे अस्त्र उपसले असून याअंतर्गत १६ मार्च रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय ठिय्या आंदोलन छेडण्यासह जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेवर कामबंद आंदोलन छेडले आहे.याबाबत कृषि पर्यवेक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम.बी.काळे व कृषि सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ए.यु.काकडे यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना १५ मार्च रोजी निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार चिखलीचे कृषि पर्यवेक्षक एम.पी.देशमुख व सवणा कृषि सहाय्यक एस.एस.अंभोरे यांच्यावर कोणतीही चूक नसताना अन्यायकारक पध्दतीने निलंबन करण्यात आले असल्याचे स्पष्ट करून वरिष्ठांच्या या कृतीचा निव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. निलंबणाची कारवाई अन्यायकाकरकृषि पर्यवेक्षक एम.पी.देशमुख व सवणा कृषि सहाय्यक एस.एस.अंभोरे यांच्यावर अन्यायकारक पध्दतीने निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या या कृतीचा निव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. दरम्यान सदर निलंबनाची कारवाई ही अन्यायकाकर असल्यामुळे जिल्हय़ातील सर्व कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक संवर्गामध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.