शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोदरी येथे अखेर दहा वर्षानंतर बससेवा सुरळीत चालू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:17 IST

गोदरी येथे दहा वर्षानंतर बससेवा सुरळीत सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकंना दिलासा मिळाला आहे. 

ठळक मुद्देवर्षापासून खंडीत होती बससेवा विद्यार्थ्यांसह नागरिकंना दिलासा 

लोकमत न्यूज नेटवर्कगोदरी :  येथे दहा वर्षानंतर बससेवा सुरळीत सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकंना दिलासा मिळाला आहे. स्थानिक गोदरी येथे गेल्या काही वर्षापासून बससेवा खंडीत झाली होती. परंतु ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून शुक्रवार पासून बस सुरू करण्यात आली. गावातील शाळकरी मुले-मुली यांना सुद्धा पासेसच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये शाळेत जाता येते आणि बससेवा सुरू झाल्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिक, अपंग यांनासुद्धा कमी दरात सवलत बसमध्ये असते. गावकºयांनी बसने प्रवास करावा असे आवाहन सरपंच लक्ष्मीबाई शेळके, उपसरपंच अभिमन्य कºहाडे, ग्रा.पं.सदस्य अमोल परिहार, तं.मु.अध्यक्ष शिवसिंग सुरडकर, गोदरी गावाचे संतोष जोगदंड, एस.टी.डेपो मॅनेजर पांडुरंग तांबोळे, सपकाळ, अशोक सुरडकर, रंगनाथ परिहार, पांडुसेठ भवर, राजु मुळे, एसटी कंडक्टर बद्री महाले, पो.पाटील राहुल ताळवे, महादू भालेराव, सुनिल थोटे, विठ्ठल परिहार, भागवत कुटे, स्वप्नील कुटे, शंकर तांबोळे, गणेश देशमुख, मोहन परिहार, विनोद भवर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.