शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मद्यासाठी प्लास्टिक बुचे बाळगणाऱ्यांवर कारवाई, लाखोचा मुद्देमाल जप्त

By भगवान वानखेडे | Updated: September 6, 2022 15:35 IST

बनावट विदेशी मद्यासाठी जीवंत प्लास्टिक बुचे बाळगणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.

बुलढाणा :

बनावट विदेशी मद्यासाठी जीवंत प्लास्टिक बुचे बाळगणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गणेशोत्सव कालावधीमध्ये अवैध मद्य वाहतूक, निर्मिती आणि विक्री विरोधात ३१ ऑगस्ट रोजी बुलढाणा ते खामगाव रस्त्यावर वरवंड शिवारात कार क्रमांक (एमएच-३० एई १४०५) तपासणी केली असता कारमध्ये बनावट विदेशी मद्यासाठी वापरण्यात येणारे एकुण पाच हजार नवीन बुचे आढळून आली. ही बुचे महेंद्र नामदेवराव गोदे (रा. भारती प्लॉट, बाळापूर नाका, अकोला), श्रीकृष्ण दादाराव गावंडे (रा. घुसर, ता. जि. अकोला) या दोघांच्या ताब्यातून जप्त करण्यात आले. यात कारसह एकुण १ लाख ७३ हजार ८० रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात बनावट मद्य विक्रीची शक्यताया कारवाईनंतर गणेशोत्सवात जिल्ह्यात कमी प्रतीचे बनावट मद्य विक्री होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात बनावट मद्य आढळण्याची शक्यता असल्याची शक्यता आहे. तेव्हा अशांवर कारवाईसाठी नागरिकांनी अवैध मद्य वाहतूक, निर्मिती आणि विक्री होत असल्याचे आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.