शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दारू बाळगणार्‍याविरुद्ध कारवाई   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:25 IST

दुसरबीड : येथून जवळच असलेल्या जऊळका येथे गोठय़ामध्ये  देशी दारूचे तीन बॉक्स मिळाले, तर ग्राम वाघजई येथे सहा देशी  दारूचे बॉक्स, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची  घटना रविवारी घडली. 

ठळक मुद्देनिवडणुकीत दारूचा वापर जऊळका, वाघजई  येथून ८३ हजारांचा माल जप्त 

लोकमत न्यूज नेटवर्कदुसरबीड : येथून जवळच असलेल्या जऊळका येथे गोठय़ामध्ये  देशी दारूचे तीन बॉक्स मिळाले, तर ग्राम वाघजई येथे सहा देशी  दारूचे बॉक्स, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची  घटना रविवारी घडली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दारूचा वापर करणार्‍या जऊळका  व वाघजई येथे किनगाव राजा पोलिसांनी मिळालेल्या माहि तीनुसार धडक कारवाई करून एकूण ८३ हजार ७१६ रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गजानन साहेबराव मुंढे यांचे  शेत गट नं ११५ मधील बांधलेला गोठा असून, सदरचे शेत  दत्तात्रय विश्‍वनाथ नागरे व शिवहरी ममताजी नागरे यांना बटाईने  वहितीस दिलेले आहे. सदर बांधलेला गोठा व खोलीचा वापर ते  करत असत. गावातील ग्रामपंचायत निवडणुकीकरिता सदरच्या  गोठय़ामध्ये देशी दारू असल्याची गोपनीय माहिती व शेत  मालकाची तक्रार ठाणेदार सेवानंद वानखडे यांना मिळाल्याने शे तातील गोठय़ामध्ये छापा मारला असता, तीन बॉक्स ज्यांची   किंमत आठ हजार रुपये एवढी दारू जप्त करण्यात आली आहे.  या प्रकरणात दोघांविरुद्ध किनगाव राजा  स्टेशनला गुन्हा  नोंदविला आहे. तसेच ग्राम वाघजई येथे किनगाव राजा पोलिसांनी छापा टाकला  असता, रामेश्‍वर शिवहरी सानप, उमेश गजानन सानप, सीताराम  गोविंदा सानप, सचिन बाबूराव सानप यांना दोन मोटारसायकल  क्रमांक एमएच २८ एन. ६0१२ व एमएच २८ ए.व्ही. ७८६४  देशी दारूची सहा बॉक्स  असे एकूण ७५ हजार 0७६  रुपयांचा  मुद्देमाल जप्त करून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   यावेळी ठाणेदार सेवानंद वानखडे, पोहेकॉ शेषराव सरकटे,  जाकेर पठाण, महिला पो.हे.कॉ. जानकी केवट, योगेश राठोड,  दत्तात्रय लोढे, विनायक मोरे, गणेश बांडे, मीना भिलावेकर यांनी   कारवाई केली.