शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी आरोपीसह संशयित अटकेत

By admin | Updated: October 6, 2014 23:54 IST

चिखली येथील खूनप्रकरणातील आरोपीस अटक; क्षुल्लक कारणातुन झाली होता खून.

चिखली (बुलडाणा) : येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये विजयादशमीच्या रात्री झालेल्या २५ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत मुख्य आरोपीसह एका संशयिताला ताब्यात घेतले. यापैकी २0 वर्षीय मुख्य आरोपीने क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत, अशी माहि ती ठाणेदार विजयसिंग राजपूत यांनी दिली आहे. स्थानिक तालुका क्रीडा संकुलामध्ये ४ ऑक्टोबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मैदानावर जाणार्‍या नागरिकांना नालीच्या काठावर चेहरा छिन्नविछिन्न केलेल्या अवस्थेमध्ये एका युवकाचा मृ तदेह आढळून आला होता. याबाबत मैदानावरील कामगाराच्या फिर्यादीनंतर या मृतकाची ओळख पटविण्यामध्ये पोलिसांना यश आले आणि हा मृतदेह स्थानिक गोरक्षण वाडी परिसरातील अंकुश लक्ष्मण पंडितकर याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी श्‍वानपथकाचीही मदत घेतली होती. दरम्यान, निवडणूक प्रचार सभांचा बंदोबस्त आणि इतर कामा तही पोलिसांनी काही तासांमध्ये संशयित म्हणून शालीकराम तुळशीराम मुखे रा. कुर्‍हा काकोडा ह.मु. चिखली याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर उपस्थित करून ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळवून अधिक तपास केला असता या प्रकरणाचे धागेदोरे जुळवित पोलिसांनी मुख्य आरोपी सागर अंबादास बोरकर रा. संभाजीनगर चिखली याला ताब्यात घेऊन बोलते केले असता त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. ३ ऑक्टोबरच्या रात्री आरोपी सागर बोरकर हा मृतक अंकुश पंडितकर याच्यासमवेत भरपूर दारू पिल्यानंतर दोघेही घराकडे जाताना तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर काही काळ थांबले याच ठिकाणी दोघांचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले, या भांडणाचे पर्यवसान आरोपी सागर बोरकर याने मृतक अंकुशच्या डोक्यामध्ये दगडाचा वार करून त्याचा खून करण्यामध्ये झाले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी दिली.