शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपीस सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: November 19, 2016 00:27 IST

क्षुल्लक कारणावरुन झाली होती मारहाण.

खामगाव, दि. १८- क्षुल्लक कारणावरुन मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपीस सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना तालुक्यातील चिखली खु. येथील असून, खामगाव न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला आहे.तालुक्यातील चिखली येथील विजय रामभाऊ मानकर व विजय प्रल्हाद लाहुडकर यांच्यात क्षुल्ल्क कारणावरुन वाद होता. २९ जुलै २00७ रोजी प्रल्हाद लाहुडकर याने वैमनस्यातून विजय मानकर रुम्हणे व खुटाने मारहाण केली.गंभीर जखमी असलेल्या रामभाऊ मानकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जलंब पोलिसांनी श्रीकृष्ण लाहुडकर, विजय लाहुडकर व प्रल्हाद लाहुडकर विरुध्द कलम ३0२, ३0७, ३२७, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला व सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची शुक्रवारी खामगाव न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांनी आरोपीास सात वर्षं कारावासाची शिक्षा ठोठावली.