शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मलकापुरात मुख्याध्यापकावर गोळ्या झाडून आरोपी फरार

By admin | Updated: June 29, 2017 13:51 IST

घीर्णी रोडवरील महाराणा प्रताप नगरातील रहिवाशी मुख्याध्यापकावर मोटारसायकलने आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 29 - घीर्णी रोडवरील महाराणा प्रताप नगरातील रहिवाशी मुख्याध्यापकावर मोटारसायकलने आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. ही घटना बुधवारी रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
मोताळा तालुक्यातील निपाणा येथील भिकमसिंह पाटील विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत स्थानिक महाराणा प्रताप नगरातील रहिवाशी रवीसिंह राजपूत (वय 46) बुधवारी (28 जून) रात्री १०.४० वाजताच्या सुमारास घरासमोर उभे राहून मोबाइलवर कुणाशी तरी बोलत होते. 
 
त्यावेळी मोटारसायकलवर दोन जण तेथे आले. यामधील एकाने पाठीमागून राजपूत यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात राजपूत हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर अडीच तास शस्त्रक्रिया करुन दोन गोळ्या काढण्यात आल्या. त्यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू असून अद्याप ते शुद्धीवर आलेले नाहीत.
दरम्यान याप्रकरणी मुख्याध्यापक पाटील यांची पत्नी सौसपना राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मलकापूर पोलिसांनी अपराध क्रमांक ३०६/२०१७ कलम ३०७, ३४ भादंविनुुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार ठाकरे करत आहेत.