शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-या आरोपीस अटक

By admin | Updated: March 19, 2017 02:20 IST

रावेर येथून घेतले ताब्यात

संग्रामपूर (बुलडाणा), दि. १८- गत नऊ महिण्यापूर्वी अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर लैगींक अत्याचार करणार्‍या आरोपी शंकर रमेश बरेला यास रावेर येथून शुक्रवारी सोनाळा पोलिसांनी अटक केली. संग्रामपूर तालुक्यातील पिंगळी येथील साडे बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी सुरेश भावसिंग डाबर व अन्य एका आरोपीने पळवून नेल्याची तक्रार सुशिला रामचंद्र बावस्कर या महिलेने ३ जून २0१६ रोजी सोनाळा पोलिस स्टेशनला दिली होती. पोलीस तपासात यातील आरोपी सुरेश भावसिंग डाबर (१९ ) यास १२ ऑगस्ट २0१६ रोजी मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील कटझांरा येथून पकडण्यात आले. या आरोपीच्या चौकशीतून मुख्य आरोपी हा मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील कांकरीया येथील शंकर रमेश बारेला (१९) असल्याचे स्पष्ट झाले. शंकर बारेला व अल्पवयीन पीडिता जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे राहत असल्याचे स्पष्ट झाले. या माहितीचा मागोवा घेत एक पथक तपासासाठी रावेर येथे पाठविण्यात आले; मात्र आरोपी तेथूनही पसार झाला. दरम्यान तो पुन्हा रावेर येथे आला असल्याची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी आरोपीस अटक करून सोनाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. सोनाळा पोलिसांनी आरोपी रमेश बारेला (१९ ) व पीडितेला ताब्यात घेतले. पीडितेची विचारणा केली असता आरोपीने तीच्यावर सतत लैगींक अत्याचार केले असल्याचे समोर आले. त्यावरुन पोलिसांनी या प्रकरणात शनिवारी कलम ३७६ भादंवि सह कलम ३,४ बालकांचे लैगींक गुन्ह्यापासून संरक्षण अधि.२0१२ समाविष्ट करण्यात आले.