शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानपूर येथील जवानाचा आकस्मिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:56 IST

सुलतानपूर येथील शेतकरी शेतमजूर कुटुंबात जन्म झालेल्या पवन विष्णू रिंढे यांनी हालाखीच्या परिस्थितही शिक्षण पूर्ण केले़ ...

सुलतानपूर येथील शेतकरी शेतमजूर कुटुंबात जन्म झालेल्या पवन विष्णू रिंढे यांनी हालाखीच्या परिस्थितही शिक्षण पूर्ण केले़ तसेच परिश्रमाच्या बळावर सैन्यात २०१६ -१७ च्या भरतीमध्ये ते सैन्यामध्ये भरती झाले . बेळगाव येथे सैनिक प्रशिक्षण पूर्ण करुण पवन रिंढे हे सध्या गुजरातमधील जामनगर येथे कर्तव्यावर होते़ तेथून त्यांचे युनिट प्रशिक्षणासाठी राजस्थानमधील बाडमेर येथे एक महिन्यापूर्वी गेले होते़ दरम्यान आपल्या सहकारी सैनिकांसोबत कर्तव्यावर असताना २ मे च्या रात्री सैनिक पवन विष्णू रिंढे यांचा अचानक मृत्यू झाला असल्याची माहिती सैनिक कल्याण कार्यालय राजस्थानकडून मृतक सैनिकाच्या कुटुंबास देण्यात आली आहे़ मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आले नाही़ शवविच्छेदन केल्यानंतर सैनिकाचे प्रेत त्यांच्या मुळ गावी सुलतानपूर येथे ४ मे राेजी आणण्यात येणार असल्याची माहिती आहे़