शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारताना अव्वल कारकुनास अटक

By admin | Updated: July 14, 2014 22:52 IST

खामगाव : उपविभागीय कार्यालयातील घटना

जळगाव जामोद : दोनशे रुपयांची लाच स्विकारताना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून भीमराव गणाजी तायडे (वय ५६) यांना आज १४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. जळगाव जामोद येथील इमाम नजाकतअली खान हाकमअली खान, वय ७0 रा.वायली वेस यांना त्यांचे शेतीचे प्रकरणाच्या आदेशाच्या नक्कला तहसिल कार्यालयास पाठविण्याकरिता उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून भीमराव गणाजी तायडे यांच्याकडून २00 रुपये लाचेची मागणी होत होती. त्यामुळे त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीवरुन आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यवाही आयोजीत केली असता अव्वल कारकून भिमराव गणाजी तायडे यास उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे तक्रारदार नजाकतअली खान हाकमअली खान यांचेकडून २00 रुपयांची लाचेची रक्कम २00 रुपये स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. लाचेची रक्कम २00 रुपये हस्तगत करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधिक्षक तडवी, पोलिस उपअधिक्षक एस.एल.मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली एएसआय भोंगे, पोहेकॉ शेकोकार, नेवरे, पोना.गडाख, ढोकणे, चोपडे, शेळके, ठाकरे, जवंजाळ, पोकॉ सोळंके, वारुळे, राजनकर, यादव यांनी केली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा येथे संपर्क साधवा, असे आवाहन केले आहे.