शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीस अटक

By admin | Updated: September 7, 2014 00:30 IST

जळगाव जामोद पोलिसांची कारवाई : १८ वर्षापासून फरार असलेला आरोपीस अटकेत.

जळगाव जामोद: शेतातील दरोड्याप्रकरणी गेल्या १८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी जळगाव जामोद पोलिसांनी ४ सप्टेंबरच्या रात्री अटक केली. या प्रकरणी एक आरोपी अद्यापही फरार आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार जळगाव जामोद येथील सत्यनारायण जयनारायण राठी यांच्या खेर्डा परिसरातील शेता मध्ये १४ फेब्रुवारी १९९६ रोजी १६ दरोडेखोरांनी डाका टाकला होता. यावेळी शेतातील रखवालदारास कुर्‍हाडीने जखमी करून शेतातील सहा पोते तूर चोरून नेली होती. याप्रकरणी सत्यनारायण राठी यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी सर्व १६ आरोपींविरूद्ध कलम ३९५ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे यातील १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, तीन दरोडेखोर अद्यापही फरार होते. घटनेला १८ वर्ष उलटूनही या आरो पींचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, आरोपीच्या शोधार्थ ठाणेदार भोंगे यांनी एक पथक नेमून शालीग्राम भाउजा निहान (सोनबर्डी) याला एप्रिल महिन्यात अटक केली होती. तर भुया मोतीराम जामुनकर (निहाल) सोनबर्डी याला ४ सप्टेंबर रोजी जामोद -सुनगांव मार्गावरून अटक करण्यात आली. या पथकामध्ये एएसआय भगवान राठोड, पोकाँ रिजवान शेख, सुनिल राठोड यांचा समावेश असून या प्रकरणातील तिसरा आरोपी रावजी तुमला निहाल अद्यापही फरार आहे.