शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

'प्रहार'च्या आसूड यात्रेचे खामगावात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 14:33 IST

खामगाव:  शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या शेतकरी आसूड यात्रेचे शुक्रवारी दुपारी खामगावात आगमन झाले. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ येथून या यात्रेला सुरूवात झाली आहे.अकोला मार्गे ही आसूड यात्रा शुक्रवारी दुपारी खामगाव येथे पोहोचली. त्यानंतर बस स्थानक चौक मार्गे ही  आसूड यात्रा नांदुरा रोडवर पोहोचली.

खामगाव:  शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या शेतकरी आसूड यात्रेचे शुक्रवारी दुपारी खामगावात आगमन झाले. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तसेच शेतकरी आणि शेतमजूरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ येथून या यात्रेला सुरूवात झाली आहे. अकोला मार्गे ही आसूड यात्रा शुक्रवारी दुपारी खामगाव येथे पोहोचली. चांदमारी चौकात या यात्रेचे भव्य स्वागत झाले. त्यानंतर बस स्थानक चौक मार्गे ही  आसूड यात्रा नांदुरा रोडवर पोहोचली.  जलंब नाक्यापूर्वीच आसूड यात्रा पुन्हा बस स्थानकाकडे आली.  जालनाकडे प्रस्थान करण्यापूर्वी खामगाव येथील पत्रकार परिषदेत आ. कडू यांनी शासनावर शाब्दीक ‘प्रहार’केला.  आसूड यात्रेच्या निमित्ताने शहरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. या शोभायात्रेत प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा अपंग बांधव मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :khamgaonखामगावBacchu Kaduबच्चू कडू