शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

समृद्धीवर फर्दापूरनजीक वाहन उलटले; २ जखमी, पुण्यातील १ जण गंभीर

By निलेश जोशी | Updated: November 18, 2023 20:32 IST

पुणे येथील विभाकर मिश्रा आणि त्यांचा परिवार हा एमएच-२३-बीएच-३७७६ क्रमांकाच्या वाहनाद्वारे नागपूर येथे जात होता

मलकापूर पांग्रा (जि. बुलढाणा): समृद्धी महामार्गावर फर्दापूरनजीक वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात १८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला.

पुणे येथील विभाकर मिश्रा आणि त्यांचा परिवार हा एमएच-२३-बीएच-३७७६ क्रमांकाच्या वाहनाद्वारे नागपूर येथे जात होता. दरम्यान चैनेज क्रमांक २९० जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या क्रॅश बॅरियरला धकले. त्यात चालक विभाकर मिश्रा (५०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायालाही भंगीर इजा झाली आहे. त्यांना त्वरित महामार्ग पोलिसांनी मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या वाहनामध्ये असलेल्या दिव्या विभाकर मिश्रा या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्या सोबत असलेल्या रितेश मिश्रा (६) आणि आयुष मिश्रा (३) हे सुखरूप असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पीएसआय शैलेश पवार व त्याचे सहकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी जखमींना मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.