शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अल्पवयीन मुलीवर नराधमाचे दुष्कृत्य; फरार आरोपीस पोलिसांनी केली अटक

By विवेक चांदुरकर | Updated: November 22, 2023 18:57 IST

या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रंजना आवारे करीत आहेत.

जळगाव जामोद : तालुक्यातील एका गावातील ६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ५० वर्षीय व्यक्तीने खाऊचे आमिष देऊन आपल्या राहत्या घरात दुष्कृत्य केल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावातील आरोपी विठ्ठल समाधान दामोदर (वय ५०) याने राहत्या घरी खाऊचे आमिष दाखवून ६ वर्षांच्या मुलीला बोलावले व तिच्यावर दुष्कृत्य केले. तसेच कुणाला न सांगण्याची धमकीसुद्धा दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विठ्ठल समाधान दामोदर याच्याविरुद्ध कलम ३७६, ३७६ (अ),(ब), ५०६ सह कलम ४, ८, १२ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या नुसार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रंजना आवारे करीत आहेत.

फरार आरोपीला केली अटकया प्रकरणातील आरोपी हा त्याच दिवशी फरार झाला होता. पोलिस आरोपीच्या शोधात होते. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला भुसावळ येथील रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता २८ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलिस कस्टडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.