शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

बुलडाणा जिल्ह्यात ८८ टक्के कार्डधारक घेताहेत स्वस्त धान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 4:07 PM

Buldhana News जिल्ह्यात एकूण रेशनकार्डधारकांपैकी ८८ टक्के कार्डधारक नियमतीत स्वस्त धान्य उचलतात.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत स्वस्त धान्य न घेणाऱ्या ग्राहकांची नावे अंत्योदय अथवा प्राधान्य यादीतून कमी करण्याच्या हालचाली सुरू आहेत.  जिल्ह्यात एकूण रेशनकार्डधारकांपैकी ८८ टक्के कार्डधारक नियमतीत स्वस्त धान्य उचलतात. त्यामुळे उर्वरीत कार्डधारकांच्या ठिकाणी गरजवंतांना त्यात समाविष्ट करण्यात येत आहे.  जिल्ह्यात स्वस्त धान्याच्या माध्यमातून गरीब व गरजुंना अल्पदरात धान्याचे वाटप करण्यात येते.  कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्टभूमीवर लॉकडाऊनच्या काळाता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजने अंतर्गत अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचे कार्डधारकांना मोफत धान्य  वितरणक सुरू करण्यात आलेले आहे. त्यामध्ये गहू तीन किलो  प्रति सदस्य मोफत, तांदूळ दोन किलो  प्रति सदस्य मोफत, चणाडाळ एक किलो प्रतिकार्डधारक मोफत देण्यात येत आहे. परंतू यामध्येही जिल्ह्यातील अनेक रेशनकार्डधारक हे स्वस्त धान्य नियमीत उचलत नसल्याचे दिसून येते.  जिल्ह्यात रेशन कार्डधारकांची संख्या ५ लाख ५४ हजार ४०६ आहे. त्यापैकी  ४ लाख ८७ हजार ९६७ कार्डधारक  नियतीत स्वस्त धान्य घेत आहेत. त्यामध्ये  अंत्योदय, प्राधान्य कुटुंब यादीसह शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा