शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएममधून काढले ७३ हजार

By admin | Updated: October 30, 2014 23:40 IST

जनूना येथील शेतक-याची एटीएम खात्यातून ७३ हजार रुपये काढून फसवणूक.

खामगाव (बुलडाणा) : जनुना येथील शेतकर्‍याच्या मोबाईलवर अज्ञात ठगाने फोन करुन बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून एटीएम क्रमांक घेऊन एटीएम खात्यातून ७३ हजार रुपये काढून फसवणूक केली. ही घटना १0 ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २0१४ चे दरम्यान घडली. याप्रकरणी काल येथील शिवाजी नगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील जनुना येथील शेतकरी भागवत विठोबा उकर्डे वय २८ हे १0 ऑगस्ट रोजी शेतात गेले होते. अज्ञात ठगाने ७0३३0८४११७ या मोबाईल क्रमांकावरुन भागवत यांच्या ८८0५२0३0२४ या क्रमांकावर फोन करुन बँक अधिकारी बोलतो, असे भासवून त्यांच्या एटीएमचा १६ अंकी क्रमांक घेतला व १0 ऑगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान एटीएम खात्यातील ७३ हजार काढून घेतले. ही बाब भागवत उकर्डे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी काल येथील शिवाजी नगर पो.स्टे.ला फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४२0 भादंविसह कलम ६६ अ,ब, आयटी अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.