शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीसाठी ६२२ शेतकºयांनी केली नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 13:37 IST

१६०० क्विंटलचे झाले मोजमाप

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडमार्फत तूर खरेदी १७ मे पासून सुरु झाली असून, तालुक्यातील ६२२शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. त्यांना टोकन नंबर देवून तूर मोजण्यातयेत असून, १२५ शेतकऱ्यांची १६०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला ३१ मे पर्यंत तूर खरेदी करण्याचे नविनआदेश दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नव्याने आदेशकाढून तूर खरेदीला परवानगी दिली. शेतकऱ्यांच्या घरातील संपूर्ण तूर खरेदीकरुन त्यांना दिलासा देण्याचे काम शासन करीत आहे. तूर खरेदीच्या वेळीयेथे गोंधळ झाला होता. यानंतर गोंधळ होऊ नये म्हणून तहसिलदार संतोष कणसेयांनी नाव नोंदणी करुन टोकन देवून शेतकऱ्यांची तूर मोजून घेण्यासाठी,महसूलचे कर्मचारी नजर ठेवून आहेत. आ.डॉ.शशिकांत खेडेकर आणि भाजपा जिल्हाउपाध्यक्ष यांनी वेळोवेळी तूर खरेदी केंद्राला भेट देवून होणाऱ्यागोंधळावर प्रशासकांची कानउघडणी केली. त्यानंतर १० मे पर्यंत मार्केटयार्डात असलेली तूर खरेदी करण्यात आली. वेळोवेळी तूर खरेदीवर भाजपा आणिसेना पदाधिकाऱ्याांनी लक्ष देवू शेतकऱ्यांविषयी अस्मिता जोपासली असतांनाकाँग्रेसच्या केलेला रास्ता रोको म्हणजे वराती मागून घोडे नाचविण्याचाप्रकार असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या घरात तुरीचा दाणा असेपर्यंत तूर खरेदी केली जाईल, असा शब्दमुख्यमंत्र्यांनी देवून पुन्हा दुसऱ्या टप्प्यात तूर खरेदी करणे सुरु केलेआहे. ६२२ पैकी १३२ शेकऱ्यांची तूर मोजून घेण्यात आली. मोजणी सुरु असताना१९ मे रोजी दुसरबिड येथे रास्तारोको करुन तूर खरेदी सुरु करा, हीकाँग्रेसची मागणी म्हणजे वराती मागून घोडे नाचविण्याचा प्रकार होय.- विनोद वाघ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष