शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आरटीईच्या ६० टक्के जागा भरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST

शाळांचे पैसे कधी येणार राज्य शासनाने मागील तीन वर्षांपासून आरटीई परताव्याची रक्‍कम शाळांना दिलेली नाही, त्यामुळे ही रक्‍कम कधी ...

शाळांचे पैसे कधी येणार

राज्य शासनाने मागील तीन वर्षांपासून आरटीई परताव्याची रक्‍कम शाळांना दिलेली नाही, त्यामुळे ही रक्‍कम कधी मिळणार, असा प्रश्‍न शाळांना पडला आहे. ही रक्‍कम देण्यात यावी, अशी मागणी खासगी शाळा संघटनांमधून करण्यात आली आहे.

दुसऱ्यांदा मुदत वाढ

आरटीई प्रवेश घेण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली आहे. जूनमध्ये शाळा प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवेश घेण्यासाठी २० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. त्यांतर शाळेत प्रवेश घेण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुुदत होती. आता २३ जुलैपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता ज्या बालकांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे, त्यांनी २३ जुलै २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा. आरटीई प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी नंबर लागलेल्या संबंधित शाळेतच प्रवेश घ्यावेत.

सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक.

आरटीई अंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंद - २३१

एकूण जागा - २१४२

आतापर्यंत झालेले प्रवेश - १३०२

शिल्लक जागा - ८४०

पालकांच्या अडचणी काय?

खासगी विनाअनुदानित शाळांना राज्य सरकारने आरटीई परताव्याची रक्‍कम दिलेली नाही. त्यामुळे शाळा प्रवेश देण्यासाठी काही शाळा टाळाटाळ करीत आहेत. परिणामी प्रवेश घेण्यासाठी पालकांना त्रास होत आहे. मात्र शाळा प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार करण्यास पालक समोर येत नाहीत.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी....

प्रतीक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता शाळेत जाऊ नये. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, उर्वरित रिक्त जागा करिता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. त्यांच्या करिता आरटीई २५ टक्के पोर्टलवर स्वतंत्र सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.