शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

झोपडीतील व्यक्तीला ५७ हजारांचे वीज बिल!

By admin | Updated: April 15, 2016 02:00 IST

महावितरणचा महाप्रताप पुन्हा चव्हाट्यावर.

शिखरचंद बागरेचा/वाशिमजिल्हय़ातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलाची आकारणी करुन विद्युत ग्राहकांकडून पठाणी वसुली करणार्‍या विद्युत महावितरणचा महाप्रताप चव्हाट्यावर आला आहे. झोपडीत राहणार्‍या एका व्यक्तीला महाविरतणच्यावतीने मार्च महिन्याचे बिल ५७ हजार रूपये देण्यात आले आहे. दारिद्रय़रेषेखालील असलेल्या व झोपडपट्टीतील रहिवासी असलेल्या कुटुंबास दीड लाखांचे विद्युत बिल देण्यात आले आहे. त्यानंतर अव्वाच्या सव्वा बिल देण्याचा हा दुसरा प्रकार घडला आहे. जनार्दन गायकवाड यांच्या घराशेजारी असलेल्या गिरजा सुभाष रणशिंगे या विधवा महिलेच्या झोपडीचे १७ हजार १९0 रुपयाचे देयक आपणास देण्यात आल्याची माहिती अन्यायग्रस्त गिरजा रणशिंगे यांनी दिली. तर शहरातील जुम्मा मशिदीजवळ राहणार्‍या अतिक मोहम्मद शरीफ यांना महावितरणकडून मार्च २0१६ चे तब्बल ५७ हजार ९२४ रुपयांचे देयक प्राप्त झाले असल्याचे शरीफ यांनी सांगितले. अतिक शरीफ यांनी माहे फेब्रुवारी २0१६ च्या १३ तारखेला ९५0 रुपये विज बिलाची रक्कम भरली असल्याची माहिती देत, मोलमजुरी करुन कुटुंबाचे पालनपोषण करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.