शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ५५८ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 15:47 IST

प्रत्यक्षात ५५८ अ‍ॅक्टीव्ह (सक्रीय) रुग्णावर उपचार करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी ती प्रसंगी वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात ३४ कोरोना बाधीत आढळून आले. त्यातच ८६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे रुग्णालयात प्रत्यक्षात ५५८ अ‍ॅक्टीव्ह (सक्रीय) रुग्णावर उपचार करण्यात येत आहे.रविवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट केलेल्या २८५ जणांचे अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाले. त्यापैकी २५१ जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आले तर ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह अहवालामध्ये आडविहीर एक, अंत्री तेली एक, आसलगाव एक, वाडी खुर्द एक, जळगाव जामोद चार, चांडोळ एक, तांदुळवाडी एक, घाटनांद्रा एक, बुलडाणा एक, डोलखेडा एक, देऊळगाव मही ेक, सावंगी तीन, सिंदखेड राजा तीन, दुसरबीड एक, चिखली दोन, मंगरुळ नवघरे एक, दिवठाणा दोन, रानअंत्री एक, मेहकर दोन, देऊळगाव माळी तीन, गुंधा एक, शेगाव एक या प्रमाणे कोरोना बाधीतांचा समावेश आहे.दरम्यान, रविवारी ८६ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा येतील आयुर्वेदिक महाविद्लायाच्या कोवीड केअर सेंटरमधील १५, चिखली १६, नांदुरा चार, देऊळगाव राजा १४, मेहकर १७, मलकापूर आठ, जळगाव जामोद एक, शेगाव आठ आणि खामगावमधून तीन जणांची सुटी झाली. दरम्यान, आजपर्यंत ३४,२७२ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ७,३९५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या