शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दोघांना ५४ हजारांचा दंड

By अनिल गवई | Updated: May 9, 2023 16:09 IST

सुसाट वेगाने तसेच कर्णकर्कश आवाज करीत वाहन चालविणाऱ्या तिघांना शुक्रवारी रात्री खामगावात पकडण्यात आले.

खामगाव: शहरात सुसाट वेगाने गाडी चालविताना शुक्रवारी रात्री तीन दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. यापैकी दोन दुचाकी स्वारांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने दंड ठोठावला आहे. यामध्ये एका बुलेट स्वाराला २५५०० रुपयांचा तर दुसऱ्या दुचाकी स्वाराला२८५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

दुचाकीच्या सायलेसंरमध्ये छेडछाड तसेच नंबरशी खाडाखोड करून सुसाट वेगाने दुचाकी चालविण्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढीस लागल्या आहेत. सुसाट वेगाने तसेच कर्णकर्कश आवाज करीत वाहन चालविणाऱ्या तिघांना शुक्रवारी रात्री खामगावात पकडण्यात आले. त्यांची वाहने शहर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आली. दरम्यान, एका बुलेट स्वारासह दुसऱ्या आधुनिक दुचाकी स्वाराच्या वाहनांची कागदपत्रे तपासणीसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन विभागाने दोन वाहन धारकांना दंड ठोठावला आहे. त्यामुळे शहरातील बेशिस्त वाहन धारकांना चांगलीच चपराक बसली आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव