शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यालयाच्या परिसरात ५० कडुलिंबाच्या वृक्षाचे वृक्षारोपन

By admin | Updated: July 7, 2017 13:40 IST

येथील भारत विद्यालयाच्या परिसरात ५०कडुलिंबाच्या झाडाचे वृक्षारोपन करण्यात आले.

बुलडाणा : एकच लक्ष चार कोटी वॄक्ष या महाराष्ट्र शासनच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत येथील भारत विद्यालयाच्या परिसरात ५० कडुलिंबाच्या झाडाचे वृक्षारोपन करण्यात आले. भारत विद्यालयातील हरित सेना, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात  वृक्षदिंडी काढुन वृक्ष लावण्यासाठी इतर विद्यार्थ्यांना आवाहान केले. सामाजिक वनिकरण विभागाच्यावतीने शाळेला ५० वृक्षांचा पुरवठा करण्यात आला होता. मुख्याध्यापक एस आर उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत विद्यालयाच्या परिसरात हरित सेना व स्काऊट व गाईडच्या स्वंयसेवकांनी वृक्षारोपन केले. या वृक्षारोपन कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक राम पालवे, पर्यवेक्षक मोहन घोंगटे , दिपाली पाटील,बेबीताई धूंदळे,मनोज बैरागी,अरविंद पवार, शिवशंकर गोरे, सिध्दार्थ तायडे, राजेश आढे, दिनेश गर्गे,गजानन राठोड, विलास देवकर,देवलाल बडगे, नरेंद्र लांजेवार यांचेसह शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. मागिल वर्षी शाळेच्या परिसरात केलेल्या वृक्षारोपणातील सगळे वृक्ष जिंवत असल्याची माहिती मुख्याध्यापक उन्हाळे यांनी यावेळी दिली व यावर्षी लावलेल्या झांडांचे संगोपन शाळेतील विद्यार्थी व शिक्षक करतील हा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.