शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील  कामासाठी ४७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 11:14 IST

Buldana water supply scheme : कामासाठी ४७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहराची वाढती लोकसंख्या व रुरअर्बन भागाचा पडणारा बोजा पाहता खडकपूर्णा प्रकल्पावरून बुलडाणा शहर चार गावे पाणीपुरवठा योजनेतील दुसऱ्या टप्प्यातंर्गतच्या कामासाठी ४७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.या कामासाठी बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने आता हा निधी लवकरच उपलब्ध होत आहे. हे काम पुर्णत्वास गेल्यास बुलडाणा शहरास दररोज पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. बुलडाणा शहराची आगामी काळातील लोकसंख्या विचारात घेऊन दहा वर्षापूर्वी खडकपूर्णा प्रकल्पावरून बुलडाण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी ११३ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली होती. जीवन प्राधिकरणामार्फत त्याचे काम सुरू होते. पहिल्या टप्प्यातील बहुतांश काम मार्गी लागले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांच्या कामाचा प्रश्न होता. त्यानुषंगाने त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. पालिकेच्या विशेष सभेत त्यानुषंगाने ४७.३४ कोटी रुपयांची यासाठी गरज असल्याचे सांगण्यात आले होते. तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला होता. आ. गायकवाड यांनी त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर २०१९ मधील या प्रस्तावास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. 

टॅग्स :water transportजलवाहतूकbuldhanaबुलडाणा