शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम तालुक्यात ४६८ घरकुले साकारणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 16:13 IST

Washim News वाशिम तालुक्यातील ४६८ लाभार्थींना घरकुलासाठी निधी मिळणार आहे.

वाशिम : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) वाशिम तालुक्यात सन २०२०-२१ या वर्षात ४६८ घरकुले साकारली जाणार असून, लाभार्थींनी दलालापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले.प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील बेघर कुटुंबांना घरकुलाचा लाभ दिला जातो. सन २०१६ मध्ये मंजूर यादीनुसार २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जात आहे. या मंजूर यादीतील २०२०-२१ हे वर्ष अंतिम असून, वाशिम तालुक्यातील ४६८ लाभार्थींना घरकुलासाठी निधी मिळणार आहे. अनु. जमातीसाठी ११ आणि इतर प्रवर्गातील ४५७ अशा एकूण ४६८ लाभार्थींनी शासन निकषानुसार घरकुलाचे बांधकाम सुरू करावे, अशा सूचनाही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दिलेल्या आहेत. दरम्यान, घरकुल मंजूर झाले असे सांगून त्रयस्थ व्यक्ती किंवा दलालाकडून लाभार्थींची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २०१६ मधील मंजूर यादीनुसार पात्र लाभार्थींना घरकुल मंजूर झालेले असून, लाभार्थींना दलालापासून सावध राहावे असे आवाहन प्रशासनाने केले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना