शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठावरील ४४ गावांना पाणीटंचाईचे चटके, धरणाचे पाणी नदीपात्रात न साेडल्याने भीषण पाणीटंचाई

By संदीप वानखेडे | Updated: April 9, 2023 15:49 IST

संत चाेखासागर प्रकल्पातून खडकपूर्णा नदीपात्रात पाणी साेडण्यात आले नसल्याने नदीकाठावरील ४४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

संदीप वानखडे, दुसरबीड : संत चाेखासागर प्रकल्पातून खडकपूर्णा नदीपात्रात पाणी साेडण्यात आले नसल्याने नदीकाठावरील ४४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांना एप्रिल महिन्यातच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. ग्रामपंचायतींकडे माेठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने धरणाचे पाणी साेडण्यात आले नसल्याचे हे चित्र आहे.

वाढते तापमान, वातावरणातील बदल यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील २६ गावांसह एकूणच खडकपूर्णा नदी काठावरील ४४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या संत चोखासागर धरणातील पाणी खडकपूर्णा नदीपात्रात साेडण्यात आले नाही़. त्यामुळे या गावांना एप्रिल महिन्याच्या तोंडावरच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात लोक पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. संत चोखासागर प्रकल्पाचे आरक्षित अपेक्षित पाण्याची पाणीपट्टी संबंधित ग्रामपंचायतींनी भरलीच नसल्याने नदीपात्रातून पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाला प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सुरुवातीपासून एवढी पाणीटंचाई तर पुढे काय असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :buldhanaबुलडाणा