शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मेडशी परिसरातील ४४ शेतकरी कर्जमाफीस पात्र !

By admin | Updated: July 7, 2017 20:10 IST

मेडशी - राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीस मेडशी परिसरातील १० गावातील केवळ ४४ शेतकरी सभासद कर्जमाफीस ठरत असल्याचे प्रथमदर्शी दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी - राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीस मेडशी परिसरातील १० गावातील केवळ ४४ शेतकरी सभासद कर्जमाफीस ठरत असल्याचे प्रथमदर्शी दिसून येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शाखा मेडशी अंतर्गत एकूण १० सेवा सहकारी सोसायटी येतात. मेडशी, खैरखेडा, पांगराबंदी, सुदी, देवठाणा, वारंगी, ब्राह्मणवाडा, भौरद, मारसूळ, राजूरा अशा दहा गावातील सेवा सहकारी सोसायटीतर्फे जवळपास अडीच हजार सभासदांना पीककर्ज वाटप केले जाते. यापैकी केवळ ४४ शेतकरी सभासद कर्जमाफीस पात्र ठरत असल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात आले. सन २०१२-१३ ते २०१५-१६ या वर्षात पीककर्ज काढणाऱ्या; परंतू ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाच्या मर्यादेपर्यंत पीककर्ज माफ होणार आहे. पीककर्ज माफीसंदर्भात अटी व शर्तींची पुर्तता करणारे १० गावांतील ४४ शेतकरी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी २००९ नंतरच्या थकित शेतकऱ्यांनादेखील कर्जमाफीच्या कक्षेत आणल्याची घोषणा केल्याने कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या मेडशी परिसरातील १० गावांतील शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.