शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
4
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
5
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
6
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
7
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
8
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
9
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
10
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
11
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
12
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
13
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
14
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
16
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
17
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
18
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
19
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
20
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला ३७२0 परीक्षार्थी

By admin | Updated: March 10, 2017 01:47 IST

१२ मार्चला होणार परीक्षा; बुल १२ परीक्षा केंद्रांवर परीक्षाचे नियोजन

बुलडाणा, दि. ९- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा रविवार, १२ मार्च २0१७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सकाळी १0.३0 त १२ वाजेदरम्यान होणार असून, या परीक्षेला जिल्ह्यातून ३७२0 उमेदवार बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा येथील १२ परीक्षा केंद्रांवर नियोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा २0१६ ही १२ मार्च २0१७ रोजी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३७२0 परीक्षार्थी बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा येथील १२ परीक्षा केंद्रांवर नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवाजी विद्यालय, सुवर्ण नगर येथील परीक्षा केंद्रात ५७६ परीक्षार्थी, एडेड हायस्कूल चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३६0, सहकार विद्यामंदिर चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३३६, शारदा ज्ञानपीठ चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३३६, रामभाऊ लिंगाडे पॉलिटेक्निक कॉलेज चिखली रोड परीक्षा केंद्रात ३१२, जिजामाता महाविद्यालय चिखली रोड परीक्षा केंद्रात २४0, सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूल भादोला परीक्षा केंद्रात २४0, उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जोहर नगर बुलडाणा परीक्षा केंद्रात २४0, राजर्षी शाहू पॉलिटेक्निक शाहू नगर सागवण येथे २८८ परीक्षार्थी, पंकज लद्धड महाविद्यालय चिखली रोड येथे ३१२, भारत विद्यालय चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात २४0 परीक्षार्थी व प्रबोधन विद्यालय जिजामाता नगर परीक्षा केंद्रात २४0 परीक्षार्थी परीक्षेस बसणार आहेत.