शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय मास्टर्स अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३४ खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 14:14 IST

बुलडाणा : जिल्हा मास्टर्स अ‍ॅथेलेटिक्स असोसिएशन द्वारा घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मास्टर्स (प्रौढ) अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धा १२ नोव्हेंबर २०१७ रोजी जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या.  त्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ३४ खेळाडूंची निवड करण्यात आली.

बुलडाणा : जिल्हा मास्टर्स अ‍ॅथेलेटिक्स असोसिएशन द्वारा घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मास्टर्स (प्रौढ) अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धा १२ नोव्हेंबर २०१७ रोजी जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या.  त्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ३४ खेळाडूंची निवड करण्यात आली.या स्पर्धेचे उद्घााटन जिजामाता महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.आत्माराम राठोड यांनी केले. या स्पर्धेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कराटे प्रशिक्षक अंबूसकर हे होते. त्यांनी खेळाडूंना शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व आरोग्य अबाधित राखण्यासाठी याप्रकारच्या स्पर्धा प्रौढांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात, असे सांगून खेळ हा शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचा एक महत्त्वाच मार्ग असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. संतोष आंबेकर स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंना सर्वेतोपरी आर्थिक सहाय्य करण्याचे जाहीर केले.संघटनेचे सचिव प्रा. डॉ. बाबाराव सांगळे व जी. एस. पवार यांनी मास्टर्स खेळाडुंची निवड चाचणी घेऊन राज्यपातळीवर निवड झालेल्या खेळाडुंची नावे जाहीर केली. यामध्ये अतिश काकडे, मोहनसिंग तोमर, पंडीत यदमाळ, साहेबराव बोरकर, सुनील ठेंग, गणेश लहाने, सचिन जाधव, अमोल उगले, अविनाश तोडकरी, अरविंद तोडकरी, तुषार तायडे, सुधीर डहाके, सतिष भालेराव, शाहीद हुसैन, विनोद नितोणे, प्रसन्नजीत धंदर, अकिल खान, मो.इब्राहिम, आत्माराम चांदोरे, गजानन पवार इ. तसेच महिला खेळाडुंमध्ये रंजना जाधव, वैशाली चहाकर, कल्पना माने आणि राधा प्रजापती प्रामुख्याने उपस्थित होते. वरील मास्टर्स अ‍ॅथेलेटिक्स संघ वाशिम येथे ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१७ दरम्यान होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहीती  संघटनेचे अध्यक्ष प्रा. संतोष आंबेकर यांनी दिली.

टॅग्स :Sportsक्रीडा