शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू शेती अभियानाचे ३१ लाखांचे अनुदान रखडले!

By admin | Updated: February 19, 2016 02:20 IST

सिंदखेडराजा तालु क्यातील शेतक-यांचे अनुदान रखडल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत.

बुलडाणा : कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत सिंदखेडराजा तालु क्यातील माळ सावरगाव येथील शेतकर्‍यांनी तीन कोटी रुपयांच्या विविध योजनांची कामे केली. तथापि, कृषी विभागाच्या हलगर्जी पणामुळे या शेतकर्‍यांचे ३१ लाख रुपयांचे अनुदान रखडल्यामुळे शे तकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यासंदर्भात शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍याकडे गुरुवारी निवेदन दिले.सिंदखेडराजा तालुक्यातील माळ सावरगाव या गावाची कोरडवाहू शेती अभियान २0१४-१५ या योजनेसाठी निवड करण्यात आली होती. जवळपास तीन कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, यामध्ये २३ शेततळे, पीव्हीसी पाइप, तीन शेडनेट, ट्रॅक्टर खरेदी, ठिबक सिंचन या कामांचा समावेश आहे. तीन वर्षांंमध्ये ही कामे पूर्ण करावायाची होती. आतापर्यंंंत केवळ २३ शेततळे, आठ हजार पीव्हीसी पाइप, तीन शेडनेट, आठ ट्रॅक्टर, दोन रोटेव्हेटर, पाच ठिबक आणि तुषार संचाची कामे झाली. जवळपास ३२ लाख रुपयांचे अनुदान बाकी असून, शेततळे खोदून ठेवले तरी अनुदान मिळत नसल्यामुळे शे तकरी अडचणीत सापडले आहेत. कृषी विभागाकडे चौकशी केली असता, अद्याप निधी आला नसल्याचे शेतकर्‍यांना सांगण्यात येते.दरम्यान, त्रस्त झालेल्या माळ सावरगाव येथील संतोष कुहिरे, विष्णु कठोरे, रामेश्‍वर कठोरे, बबन कठोरे, सोनाजी कठोरे, गंगाधर कठोरे, आत्माराम डोंगरे या शेतकर्‍यांनी गुरुवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन सदर योजनेसंदर्भात माहिती दिली. एकाच वेळी एवढय़ा योजना एकाच गावात घेतल्या असतानाही संबंधित विभागाकडून सकारा त्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त असल्याचे माळ सावरगाववासीयांनी निवेदनात नमूद केले.