शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांसह २४ लाखांचा गुटखा पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पोलिसांनी शहरातून शुक्रवारी पुन्हा लाखोंचा प्रतिबंधित गुटखा पकडला आहे. येथील गांधी चौकातील दिलीप र्जदावर छापा मारून, तसेच रेल्वे स्टेशनजवळून एक बोलेरो पकडून मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.दोन दिवसांपूर्वीच शहर व शिवाजीनगर पोलिसांनी किसननगर जवळून दोन लाखांचा गुटखा पकडला होता. या कारवाईची चर्चा थांबत ...

ठळक मुद्देखामगाव पोलिसांची धाडसी कारवाईगांधी चौकातील दिलीप र्जदावर छापा तसेच बोलेरो पकडून मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पोलिसांनी शहरातून शुक्रवारी पुन्हा लाखोंचा प्रतिबंधित गुटखा पकडला आहे. येथील गांधी चौकातील दिलीप र्जदावर छापा मारून, तसेच रेल्वे स्टेशनजवळून एक बोलेरो पकडून मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.दोन दिवसांपूर्वीच शहर व शिवाजीनगर पोलिसांनी किसननगर जवळून दोन लाखांचा गुटखा पकडला होता. या कारवाईची चर्चा थांबत नाही, तोच शुक्रवारी पुन्हा पोलिसांनी लाखोंचा गुटखा पकडला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी २ वाजेदरम्यान रेल्वे स्टेशनसमोर संशयावरून बोलेरो क्र.एमएच-३७ जे ९३९२ ची तपासणी केली. यावेळी सदर गाडीत मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार सदर गाडीतून अंदाजे ५ लाख ६५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे, तर  साडेचार लाख रुपयांची बोलेरो जप्त करून चालकास अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांचे पथक गांधी चौकातील दिलीप र्जदावर धडकले. पोलिसांनी सदर दुकानाची झडती घेऊन तळघरात ठेवलेला गुटख्याचा साठा जप्त केला. या ठिकाणावरून १३ लाख ८५ हजारांचा गुटखा पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोन्ही कारवाया ठाणेदार यू.के.जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय तावडे, एपीआय रामराव राठोड, पोहेकाँ वसंतराव देशमुख, पोकाँ महादेव धंदरे, संदीप टाकसाळ यांच्यासह पथकाने केल्या. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. -