शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी २.३५ लाख ऑनलाइन अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:37 IST

बुलडाणा:  शासनाने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून  सुरू झाली आहे. जिल्ह्यात ४ सप्टेंबरपयर्ंत २  लाख  ९१  हजार ९0३  शेतकर्‍यांची  नोंदणी झाली असून, २ लाख ३५ हजार २५0  शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे२४ जुलैपासून  सुरू झाली होती ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया४ सप्टेंबर पर्यंत २  लाख  ९१  हजार ९0३  शेतकर्‍यांची झाली नोंदणी जिल्हय़ात १२१0 केद्रांवर ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  शासनाने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून  सुरू झाली आहे. जिल्ह्यात ४ सप्टेंबरपयर्ंत २  लाख  ९१  हजार ९0३  शेतकर्‍यांची  नोंदणी झाली असून, २ लाख ३५ हजार २५0  शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे यांनी दिली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २0१७ च्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यामध्ये एकूण  १२१0 केद्रांवर अर्ज भरण्यात येत असून,  त्यात आपले सरकार केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र  यांचा समावेश आहे. या केंद्रावर बायोमेट्रिक यंत्र जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाइन भरून होईपर्यंत ही केंद्रं सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात १५ ऑगस्टनंतर ९0 महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.