शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षानंतर बुलडाणा जिल्ह्यातील २२८ शाळांमध्ये किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 12:02 IST

228 schools in Buldana district open : गत महिनाभरात एकही काेराेना रुग्ण न आढळलेल्या गावात या शाळा सुरू झाल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना संसर्गामुळे गत दीड वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील १९५ शाळांमध्ये १५ जुलै राेजी घंटी वाजली. काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. गत महिनाभरात एकही काेराेना रुग्ण न आढळलेल्या गावात या शाळा सुरू झाल्या आहेत. काेराेना संसर्ग वाढत असल्याने गत वर्षांपासून शाळा बंद करण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेंतर्गत काेराेनामुक्त  गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी गावातील ग्रामपंचायतींचा ठराव घेण्याचे तसेच पालकांचे संमतीपत्र घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार १९५  गावांनी प्रस्ताव दिल्याने  पहिल्याच दिवशी या गावांतील शाळा सुरू झाल्या. गावांनी प्रस्ताव दिल्याने या गावांमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू  करण्यात आल्या. तेराही पंचायत समित्यांचे सभापती, गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत या शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागताने सुरू करण्यात आल्या हाेत्या.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरातच हाेते. गुरुवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह हाेता. जिल्हाभरातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी ३ हजार ९४० विद्यार्थ्यांची उपस्थिती हाेती. ही उपस्थिती येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. तसेच सुरू करण्यात येणाऱ्या शाळांची संख्याही वाढणार आहे़ 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा