शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काळा बाजारात जाणारा २0 टन गहू पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:23 IST

लव्हाळा फाट्यावर बुलडाणा येथील गुन्हे  शाखा व मेहकर येथील महसूल विभागाच्या पथकाने  चिखली येथून वाशिमकडे जाणारा २0 टन गहू पकडला. 

ठळक मुद्देचिखली येथून वाशिमकडे गहू घेऊन निघाला होतालव्हाळा फाट्यावर पकडला ट्रकबुलडाणा गुन्हे शाखा व मेहकर येथील महसूल विभागाची  संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: लव्हाळा फाट्यावर बुलडाणा येथील गुन्हे  शाखा व मेहकर येथील महसूल विभागाच्या पथकाने  चिखली येथून वाशिमकडे जाणारा २0 टन गहू पकडला. बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  मनोज केदारे यांना गोपनीय माहिती मिळाली की, चिखली ये थून सकाळी ४ वाजता ट्रक क्र.एम.एच.३७ जे ४६६३ ने  सार्वजनिक वितरण प्रणालीचा २0 टन गहू घेऊन वाशिमकडे  निघाला. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मनोज केदारे,  मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे, पुरवठा निरीक्षक सै.  एहसानोद्दीन सै. फसीयोद्दीन यांनी संयुक्त कार्यवाही करीत  लव्हाळा फाट्यावर ट्रक पकडला.  यावेळी रेशनचा गहू १९  टन ४९0 किलो किंमत अंदाजे ३ लाख ५0 हजार ८२0 रु पये, ट्रक क्रमांक एम.एच. ३७ जे ४६६३ किंमत १४ लाख,  चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.२८ ए.एन.२११७ किंमत  अंदाजे ८ लाख रुपये, तीन मोबाइल ११ हजार असा एकूण  २५ लाख ६१ हजार ८२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  सरकारतर्फे सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोज केदारे यांच्या  फिर्यादीवरून आरोपी मो. फारुख मो. इब्राहीम (वय ३0  वर्ष) रा. मंगलवाडी वेस वाशिम, वाजीद मिर्झा युसूफ मिर्झा  (वय ३0 वर्ष) रा. गड्डीपुरा वाशिम, अलताफ अजीज  कच्छी (वय ३२) रा. गोरक्षणवाडी चिखली, लक्ष्मण ऊर्फ  प्रकाश सखाराम कुडके वय ५४ रा. संभाजी नगर चिखली या  चौघांना अटक केली.