शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस जमीन व्यवहारप्रकरणी २० लक्ष रुपयांचा करावा लागणार भरणा; खामगावात येण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 21:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: बनावट कागदपत्र आणि स्टॅम्पद्वारे परस्पर प्लॉटची खरेदी-विक्री प्रकरणात खामगाव येथील व्यावसायिक प्रदीप राठी याला मुंबई ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बनावट कागदपत्र आणि स्टॅम्पद्वारे परस्पर प्लॉटची खरेदी-विक्री प्रकरणात खामगाव येथील व्यावसायिक प्रदीप राठी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपाठीने मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. २० लक्ष रुपयांचा भरणा करण्यासोबतच खामगावात येण्यास बंदी देखील राठी याला घालण्यात आली.

टेंभूर्णा शिवारातील तब्बल १४ पेक्षा अधिक भूखंडांची बनावट दस्तऐवजाच्या आधारे खामगाव येथील व्यावसायिक प्रदीप राठी याने खरेदी आणि विक्री केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अंजू लवकेश सोनी यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी प्रदीप राठी विरोधात भादंवि कलम २५५, २६०, ४२०, ४२३, ४६५, ४६८, ४७१, ४७२, ४७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शहर पोलिसांनी प्रदीप राठी याला अटक केली. दरम्यान, तब्बल १८ महिन्यांपेक्षा अधिक काळ अटक असलेल्या प्रदीप राठी याला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. २० लक्ष रुपयांचा भरण्याच्या अटी व शर्तीसोबतच खामगावात येण्यास देखील राठी याला बंदी घालण्यात आली आहे. न्यायमूर्ती  अनिल किलोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय मंगळवारी दिला.