शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी आढळले १८५ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्येने ओलांडला ३,५०० चा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 11:19 IST

वर्तमान स्थितीत जिल्ह्यात १,०६० अ‍ॅक्टीव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकूण रुग्ण संख्येने ३,५०० रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान गेल्या पाच महिन्यात पहिल्यांदा एकाच दिवशी १८५ जण तपासणीमध्ये कोरोना बाधीत आढळून आहे. त्यामुळे जिल्ह्यात संसर्गाची व्याप्ती वाढली आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात १,०६० अ‍ॅक्टीव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.गुरूवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले व रॅपीड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या ७२४ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये ५३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर १८५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये चिखलीत १३, शेलोडी, भालगाव, पेठ, गांगलगाव येथे प्रत्येकी एक, शेगाव आटोळ येथे तीन, आसोला, मेंडगाव आणि देऊळगाव मही येथे प्रत्येकी एक, खामगावमध्ये सात, लाखनवाडा नऊ, मेहकर दहा, बुलडाणा येथे २९ जण पॉझिटिव्ह आले. यात पोलिस अधीक्षक कार्यालयातील दोघांचाही समावेश आहे. शेगावमध्ये २४, माटरगाव एक, नांदुरा आठ, नायगाव चार, निमगाव १२, जानेफळ तीन, डोणगाव १२, जामगाव तीन, सिं. राजा शहर एक, मलकापूर दोन, लोणवडी, फत्तेपुर, केसापूर येथे प्रत्येकी एक, देऊळगावराजात १२, झोटिंगा १, सवडत चार, बारलिंगा तीन, जळगाव जामोद १३ आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील एक या प्रमाणे १८५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी १८५ रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.

९९ जणांची कोरोनावर मातगुरूवारी बाधीतांपैकी ९९ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये साखरखेर्डा, कदमापूर, निमखेड, शिंदी हराळी, मेहकर, उंबरखेड, माळेगाव, धामणगाव बढे, धाड, मोहोज, सुलतानपूर आणि चिखली येथील प्रत्येकी एक, भालेगाव बाजार, जयपूर लांडे येथील प्रत्येकी दोन, सोनेवाडी चार, खामगाव २३, , देऊळगाव राजा सहा, बुलडाणा २१,  हतेडी तीन, मलकापूर आठ, लोणार दोन, शेगाव आठ, जलंब एक, नांदुरा येथील एकाजणाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पुणे, अमरावती येथील प्रत्येकी एक व अकोला येथील दोघांचा समावेश आहे. जिल्हयातील १९,००१ संदिग्ध रुग्णांचे आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह आले असून बाधीतांपैकी २,४०५ रुग्णही बरे झाले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा