शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार दिव्यांगांना मिळाल्या सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 02:30 IST

बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती; दिव्यांगांना सावत्र वागणूक

बुलडाणा, दि. १६- दिव्यांगांचे हक्क, अधिकार आणि सेवा-सुविधा याबाबत शासन स्तरावर होणार्‍या या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. अशातच आता प्रशासनाच्यावतीनेही दिव्यांगांना सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. त्यामुळेच पाच वर्षांंत केवळ १८ हजार दिव्यांगांना शासकीय सवलतीचा लाभ मिळू शकला आहे.जिल्ह्यात गत पाच वर्षांंत नोंदविण्यात आलेली दिव्यांगांची संख्या १ लाख १८ हजार ७२३ आहे. मात्र आजपर्यंंत केवळ १८ हजार ९३४ दिव्यांगांनाच विविध शासकीय सवलतीचा लाभ मिळत आहे. २0१५ मध्ये ११९१ दिव्यांग आणि २0१६ मध्ये १७0७ दिव्यांग विविध सवलतीसाठी प्राप्त ठरले. त्यामुळे बरचे दिव्यांग अद्यापही शासकीय योजना व सवलतींपासून वंचित आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अपंग पुनर्वसन केंद्र चालविले जाते. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या बुधवारी अपंग बोर्डच्यावतीने येथे दिव्यांगांची तपासणी करून त्यांना दिव्यांग असल्याचे निश्‍चित करुन त्यांना दिव्यांगांचे प्रमाणपत्र देण्यात येते. येथून मिळणार्‍या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना विविध योजनेचा लाभ मिळविता येते.दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सकाळपासून जिल्हाभरातून आलेल्या लोकांची अपंग पुनर्वसन केंद्राच्या परिसरात गर्दी असते. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे दिव्यांगांना तपासणी न करताच परत जावे लागते. शिवाय बर्‍याच वेळी आज नोंदणी झाल्यानंतर दिव्यांगाला कार्ड देण्यासाठी दोन वा तीन महिन्यानंतरची तारीख दिली जाते. यामुळे बर्‍याच दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळत नाही. याबाबत दिव्यांगासाठी काम करणार्‍या विविध संस्था व संघटनांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठपुरवा केला. मात्र, आजही जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध समस्या कायम आहेत. वर्षभरात ८५६ दिव्यांग अपात्रजिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अपंग पुनर्वसन केंद्र चालविले जाते. यातून गेल्या वर्षभरात म्हणजे १ एप्रिल २0१६ ते १५ मार्च २0१७ पर्यंंंत १७0७ दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यासाठी २२१९ अर्ज प्राप्त झाले होते. मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने ३४४ अपात्र ठरले. वैद्यकीय तपासणीत १७१ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले.