शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पूल बांधकामाचे १६० कोटी पाण्यात!

By admin | Updated: June 13, 2017 00:19 IST

नांदुरा : तालुक्यातील नांदुरा- जळगाव राज्य महामार्गावर येरळी जवळील पूर्णापात्रात चार वर्षांपूर्वी १६० कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात आला.

सुहास वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : तालुक्यातील नांदुरा- जळगाव राज्य महामार्गावर येरळी जवळील पूर्णापात्रात चार वर्षांपूर्वी १६० कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात आला. मात्र, मागील चार वर्षांपासून पोच मार्गाचे काम थंड बस्त्यात आहे. त्यामुळे किलोमीटरचा हा पूल शोभेची वस्तू झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून पुलाच्या पोच मार्गाचे काम झाले नसल्याने, कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ ठरला आहे.तालुक्यातील पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कालबाह्य झाला असून, पावसाळ्यात वारंवार पुराचे पाणी पुलावरून वाहून नांदुरा व जळगाव तालुक्याचा संपर्क तुटतो. त्यामुळे नवीन पुलाची मागणी होती. त्यातच जिगाव प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाल्याने जुना पूल प्रकल्पामुळे बाधित पुलांच्या यादीत आला. त्यामुळे नवीन उंच पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व बांधकाम विभागाच्या संयुक्त उपक्रमातून आठ वर्षांपूर्वी २००९ मध्ये पुलाचे टेंडर निघाले. त्यानुसार २०१० मध्ये पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली व ते २०१२ ला पूर्ण झाले. तेव्हापासून आज चार वर्षांचा कालावधी उलटला. मात्र, अद्यापही पोच मार्गाच्या कामाला प्रारंभ झालाच नाही. त्यामुळे पूल नदीपात्रात असताना जुन्या पुलाच्या दुरुस्तीवर लाखोंचा खर्च होत आहे.