शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात पाच लाख वाहनांसाठी १६ पीयूसी केंद्रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 10:38 IST

Buldhana News अनेक वाहने तपासणीविनाच राहात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे.

- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी व इतर अवजड वाहनांसह ४ लाख ९७ हजार १९८ नोंदणीकृत वाहने आहेत. या वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण तपासणीसाठी केवळ १६ पीयूसी केंद्रे कार्यरत आहेत. यामुळे अनेक वाहने तपासणीविनाच राहात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे.वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर चाललेल्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी करण्याचा वाहतूक विभागाचा नियम आहे. याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे प्रदूषण नियंत्रण तपासणीसाठी जिल्ह्यात १६ ठिकाणी पीयुसी केंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या केंद्रांची संख्या कमी असल्याने वाहनचालकांना वाहनांच्या तपासणीसाठी ‘वेटींग’वर राहावे लागते. परिणामी अनेक वाहनचालक तपासणीकडे दुर्लक्ष करतात. काही वाहनचालक पेट्रोलऐवजी रॉकेलाचाही वापर करतात. याबरोबरच दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील प्रदूषणात भर पडत आहे.वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी न करणाऱ्या वाहनचालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. याबरोबरच जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या केंद्रांवर भार वाढू नये व  जास्तीत जास्त वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी व्हावी, यासाठी पीयुसी केंद्रांची संख्या वाढविण्याला प्राधान्य देणे अपेक्षित आहे.

वाहनचालकांनी आपल्या वाहनाची प्रदूषण नियंत्रण चाचणी करणे अनिवार्य आहे. सध्या सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा मोहिमेंतर्गत पीयूसी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण चाचणीविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.- जयश्री दुतोंडे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.  

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाpollutionप्रदूषण