शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
3
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
4
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
5
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
6
Stock Market Today: शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex मध्ये ५०० अंकांची तेजी; Nifty २६ हजारांच्या पार
7
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
9
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
10
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
11
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
12
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
14
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
15
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
16
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
19
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास

खामगावातील १५ गणेश मंडळांना ना-हरहत प्रमाणपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 15:34 IST

 गणेशोत्सव  काळात मंडप उभारणीसाठी १५ गणेश मंडळांना खामगाव पालिकेने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

प्रमाणपत्रासाठी गणेश मंडळांनी अर्ज करावे; पालिकेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  गणेशोत्सव  काळात मंडप उभारणीसाठी १५ गणेश मंडळांना खामगाव पालिकेने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. गणेश मंडळाकडून प्राप्त झालेल्या विविध गणेश मंडळाचे अर्ज पालिकेने निकाली काढलेत. दरम्यान, इतर गणेशोत्सव मंडळांनी नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.शहराच्या विविध भागातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना गणेशोत्सव काळात मंडप उभारणीसाठी पालिका प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. रहदारीस अडथळा होणार नाही, अशी हमी देणाºया तसेच इतर बाबींची पूर्तता करणाºया गणेशोत्सव मंडळांना पालिकेच्या भूमी विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते. यावर्षी २३ ते २९ आॅगस्टपर्यंत  अर्ज सादर करणाºया १५ गणेशोत्सव मंडळांना नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. यामध्ये वंदेमातरम नवयुवक मंडळ गांधी चौक, रामदल गणेशोत्सव मंडळ शिवाजी वेस, क्रांती मंडळ आठवडी बाजार, हिंदू सुर्य राणा मंडळ दाळफैल, जय सियाराम गणेश मंडळ वामननगर, स्वामी विवेकानंद गणेश मंडळ फरशी, संगत गणेशोत्सव मंडळ सराफा, सिंधी नवयुवक मंडळ सिंधी कॉलनी, ओम गणेशोत्सव मंडळ अमृतनगर, हनुमान गणेशोत्सव मंडळ सतीफैल, नेताजी गणेशोत्सव मंडळ बारादरी, बाल हनुमान गणेशोत्सव मंडळ, अमरलक्ष्मी गणेशोत्सव मंडळ बालाजी प्लॉट, जगदंबा गणेशोत्सव मंडळ  बाळापूर फैल या मंडळांचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावGanpati Festivalगणेशोत्सव