शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

१३५५ मजुरांच्या हाताला काम

By admin | Updated: August 5, 2014 01:22 IST

मेहकर : रोजगार हमी योजनेच्या कामांना वेग

मेहकर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यामध्ये विविध कामांना वेग आला आहे. सद्यस्थितीत रोजगार हमी योजनेतून तालुक्यातील १ हजार ३५५ मजुरांच्या हाताला कामे मिळाली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यामध्ये यंत्रणेमार्फत विविध प्रकारची एकूण १३ कामे सुरु असून सदर कामांवर एकुण साप्ताहीक ८८८ मजुर उपलब्ध आहेत. तसेच ग्रामपंचायत मार्फत एकूण ११ कामे सुरु असून सदर कामांवर साप्ताहीक ४६७ मजुर उपलब्ध आहेत. असे तालुक्यामध्ये एकूण २४ कामे सद्यस्थितीत सुरु असून सदर कामांवर एकूण १ हजार ३५५ मजुर उपस्थित आहेत. तालुक्यामध्ये विविध यंत्रणेची विविध प्रकारची एकूण १६१ कामे मजुरांना देण्यासाठी शेल्फवर ठेवण्यात आलेली आहेत. तसेच ग्रामपंचायतीची वैयक्तीक शौचालयाची एकूण ६ हजार १२४ कामासह एकूण ६ हजार १८२ विविध स्वरुपाची कामे शेल्फवर ठेवण्यात आलेली आहेत. अशा प्रकारे एकूण ६ हजार ३४३ कामांचा शेल्फ तयार करण्यात आलेला आहे. तालुक्यामध्ये सन २0१४-१५ या वित्तीय वर्षात एकूण १ लाख ४१ हजार १६८ मनुष्यदिन निर्मिती होईल, इतका शेल्फ तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी जि.प.बांधकाम मेहकर यांचे रस्ता खडीकरण ४६ कामे, उपविभागीय अधिकारी जि.प. सिंचन मेहकर यांचे गाळ काढणे ५ कामे, तालुका कृषी अधिकारी मेहकर यांचे ढाळीचे बांध ४२ व वैयक्तीक फळबाग लागवड ५0 कामे तसेच वैयक्तीक शेततळे १ काम, सहाय्यक अभियंता श्रेणी -१, पाटबंधारे मेहकर यांचे काटछेद दुरुस्ती २ कामे, लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण यांचे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड १ काम, सहाय्यक अभियंता श्रेणी - १, पेनटाकळी प्रकल्प उपविभाग क्र.३ मेहकर यांचे वृक्षलावगड ४ कामे, वनपरिक्षेत्र अधिकारी परिक्षेत्र मेहकर (रोहयो) यांचे माती नाला ५ कामे व सिमेंट नाला ३ कामे, सहाय्यक अभियंता श्रेणी -१ मनप्रकल्प उपविभाग खामगाव यांचे साफसफाई करणे २ कामे याप्रमाणे कामांचा यंत्रणानिहाय शेल्फ तयार करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यामध्ये अशा प्रकारचे विविध कामे निर्माण करण्यात येत असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.