शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

लाखनवाडा येथील हाणामारीप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: August 26, 2015 00:26 IST

खामगाव तालुक्यातील प्रकार; नऊ जणांना अटक.

खामगाव (जि. बुलडाणा) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरुन दोन गटात वाद झाल्याची घटना तालुक्यातील लाखनवाडा येथे २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन पोलिसांनी दोन्ही गटातील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, नऊ जणांना अटक केली आहे. लाखनवाडा येथील आबीदखान अहेमद खान व जावेद खान अहेमद खान हे होणार्‍या सरपंचाच्या निवडणुकीबाबत बसथांब्यावर चर्चा करीत होते. या चर्चेवरुन त्यांचा गावातीलच समाधान सावळे यांच्याशी वाद होऊन या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये अहेमद खान रहेमान खान (वय ५0), आबीदखान अहेमद खान (वय २५), जावेद खान अहेमद खान, समधान सावळे, सुभाष सावळे असे पाच जण जखमी झाले. या घटनेनंतर दोन्ही गटातील सर्मथक समोरासमोर आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार अढाव तसेच गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते. याप्रकरणी अहेमद खान रहेमान खान यांनी हिवरखेड पो.स्टे.ला रात्री फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी समाधान रामदास सावळे, सुभाष रामदास सावळे, संजय सावळे, नवल रामदास पांढरे, गजानन मोतीराम जाधव अशा पाच जणांविरुद्ध कलम १४३, १४७, १४८, ३२४, ५0६ भादंवि सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.