शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

१0४ नागरिकांनी केले रक्तदान

By admin | Updated: June 20, 2014 00:17 IST

आयोजित रक्तदान शिबीरात १0४ नागरीकांनी रक्तदान करून स्व.गोपीनाथ मुंडे यांना o्रध्दांजली अर्पण केली.

चिखली : स्थानिक दळवी हॉस्पीटलमध्ये डॉ.रामेश्‍वर दळवी यांनी भाजपाचे जेष्ठ नेते केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिकलशाच्या चिखली आगमणानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात १0४ नागरीकांनी रक्तदान करून स्व.गोपीनाथ मुंडे यांना ङ्म्रध्दांजली अर्पण केली. स्व.गोपीनाथ मुंडे यांचा अस्थिकलश १६ जून रोजी सकाळी ८ वाजता चिखली शहरात दाखल झाला होता. यावेळी स्व.मुंडेना ङ्म्रध्दांजली अर्पण करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात नावलौकीक प्राप्त येथील डॉ.रामेश्‍वर दळवी यांनी अस्थिकलशास सर्मपित रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. सकाळी ८ वाजेपासून या शिबीरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये शहरातील राजकीय, सर्वपक्षीय नेते, समाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील युवकांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिबीरात सहभाग नोंदविला. या शिबीरात डॉ.दळवी यांच्यासह १0४ युवकांनी रक्तदान करून स्व.गोपीनाथ मुंडे यांना ङ्म्रध्दांजली अर्पण केली. रक्तदान करणार्‍यांमध्ये ६0 वेळा रक्तदान करणार्‍या प्रा.डॉ.प्रफुल्ल गवई यांचे डॉ.रामेश्‍वर दळवी यांनी शाल, ङ्म्रीफळ व ६0 व्या रक्तदानाचे प्रमाणपत्र प्रदान केले. उन्हाळ्यातील सुटीमुळे रक्तपेढीत रक्ताच्या साठय़ात मोठी कमतरता असून याची दखल घेत डॉ.रामेश्‍वर दळवी यांनी या ङ्म्रध्दांजलीपर रक्तदान शिबीराचे आयोजन करून स्व.मुंडेंप्रती आस्था तसेच सामाजिक बांधिलकी जोपासली असून असे उपक्रम दर तीन महिन्यांनी आयोजित करण्याचा मानसदेखील यानिमित्ताने व्यक्त केला आहे. दरम्यान या रक्तदान शिबीरात रक्तदान करणार्‍यांमध्ये डॉ.रामेश्‍वर दळवी, डॉ.नंदकिशोर जाधव, वसंत भोजवानी, राजु गव्हाणे, सागर धांडगे, सुरेश सांगळे, विनोद रिंढे, शिवाजी भगत, अँड.ताज शे.अहमद, नितेश अवसरमोल, बबन डुकरे, डॉ.सुभाष कुर्‍हाडे, निलेश गाढे, डॉ.जयदीप वाघ, गोपाल कदम, विठ्ठल ठेंग, संदीप नरवाडे, गोपीनाथ तारू, मनोज अंभोरे, आशिष धनलोभे, गणेश कव्हळे, अनिल खानझोडे, डॉ.गोपाल लोखंडे, अमोल देशमुख, अमोल सुलाखे, इम्तियाज खान खालीद खान, डॉ.संजय घुगे, गजानन म्हस्के, कैलास जगदाळे, सचिन मुंढे, प्रल्हाद सोळंकी, रमेश गवई, निखील लोखंडे, राम गिर्‍हे, दत्तात्रय सुरडकर, नारायण काळे, राजु सोनुने, केशव जाधव, विठ्ठल चवरे, अभिजीत भाबळे, नितीन चौधरी, निलेश सोज्वळ, विनोद जाधव, दिपक सोळंकी, श्याम नवले, नंदकिशोर इंगळे, अमोल चोपडे, आनंद देशमुख, रवी खरात, विजय गवई, राजु पैठणे, बाळू भिसे, मयूर नागवाणी, डॉ.प्रफुल्ल गवई, चेतन ङ्म्रीराव, रविंद्र उरतपाईरे, राजू जाधव, किशोर कदम, अशोक शर्मा, शिवम शेंडे, कपिल खेडेकर, नितेश थिगळे, विजय लोखंडे, संदीप परिहार, भूषण चोपडा, प्रशांत ढोरे, प्रविण लहाने, श्याम केसकर, अमोल वानखेडे, बबलू सराफ, सतीष वाघ, भारत गुंजकर, अशोक भगत, मारोती देशमाने, मंगेश दुर्शिद, डॉ.गजानन उबरहंडे, गणेश शेटे, प्रमोद पडोळ, प्रसन्न गंडोळे, अनंता मोरे, अमोल शिराळे, भूषण गवई, प्रदीप सुरडकर, अनिल पवार, गजानन काळे, दिलीप आराख, गजानन परिहार, शैलेश कुटे, डॉ.वामनराव घुट्टे पाटील, राजपाल गवई, दिलीप उन्हाळे, डॉ.कृष्णकुमार सपकाळ, संदीप बनपुरे, सुनिल जायभाये, विठ्ठल ठेंग, गजानन बाळू, प्रमोद इंगळे, माजीद शेख, सचिन कोकाटे, डॉ.संजय लोखंडे, अजय ठेंग, सोमनाथ निकाळजे, दिपक डोईफोडे आदींचा समावेश असून रक्त संकलनासाठी जीवनधारा बुलडाणा अर्बन रक्तपेढीचे रक्त संकलन अधिकारी प्रकाश भांगे व त्यांच्या चमुने काम पाहिले. यशस्वीतेसाठी दळवी हॉस्पीटलचे विनोद रिंढे, विठ्ठल ठेंग, नितीन अवसरमोल, गोपाल कदम, इम्तियाज खान, निखील डुकरे, शेख माजीद तसेच विलास गवई, विद्या सोनुने, रामदास बावस्कर, शेखर इंगळे यांनी परिङ्म्रम घेतले. आभार शिबीराचे आयोजक डॉ.रामेश्‍वर दळवी यांनी मानले.