शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८१ शाळांचा १०० टक्के निकाल

By admin | Updated: June 14, 2017 00:55 IST

बुलडाणा : दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला असून , बुलडाणा तालुक्याचा निकाल ९१.१६ टक्के लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला असून , बुलडाणा तालुक्याचा निकाल ९१.१६ टक्के लागला आहे. जिल्ह्याने यावर्षी दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यातील ५४० पैकी ८१ शाळांनी १०० टक्के निकाल देऊन जिल्ह्यात अव्वल ठरल्या. तर शून्य टक्के निकालाची बुलडाणा तालुक्यातील एक शाळा आहे, तर जिल्ह्यातील पाच शाळांनी ५० टक्केच्या खाली निकाल दिला. जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ५४० शाळांमध्ये ४० हजार ७९६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० हजार ६५२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात दहावीची परीक्षा दिली होती. यातून ३५ हजार ९७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात बुलडाणा तालुक्यातील सर्वाधिक १५ शाळांनी निकाल १०० टक्के दिला. सिंदखेडराजा व खामगाव प्रत्येकी ९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. तर चिखली ७, मेहकर ६, दे.राजा ५, लोणार ४, मोताळा ६, नांदूरा १, मलकापूर २, शेगाव ३, संग्रामपूर ३, ज.जमोद २ अश्या एकूण ८१ शाळांनी १०० टक्के निकाल देत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले.