शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चासाठी १00 बसची व्यवस्था

By admin | Updated: September 14, 2016 00:49 IST

बुलडाणा अर्बनचा पुढाकार; सहकार विद्या मंदिरच्या शाळा बंद राहणार!

बुलडाणा, दि. १३: कोपर्डी येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सोमवार २६ सप्टेंबर रोजी बुलडाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चानिमित्त बुलडाणा अर्बन परिवाराच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून मोर्चात सहभागी होणार्‍या जिल्हय़ातील कार्यकर्त्यांंसाठी संस्थेने १00 बसेसची व्यवस्था केली आहे.कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ बुलडाणा येथे सोमवार २६ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा अभूतपूर्व व भव्य प्रमाणात यशस्वी व्हावा यासाठी बुलडाणा अर्बन परिवारानेदेखील आपल्या स्तरावर नियोजन केले आहे. त्यानुसार २६ सप्टेंबर रोजी बुलडाणा अर्बन संस्थेच्या मुख्यालयासह जिल्हय़ातील सर्व शाखा व संस्थेच्या सहकार विद्या मंदिराच्या शाळा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर या मोर्चात सहभागी होण्यासाठी बुलडाणा येथे ग्रामीण भागातून येणार्‍या कार्यकर्ते व नागरिकांसाठी संस्थेने चिखली, उंद्री, धोडप, वरवंड, डोंगरखंडाळा, डोंगरशेवली, बिबी, जानेफह, डोणगाव, सुलतानपूर, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, देऊळगावमही, धाड, धामणगावबढे, मोताळा, पिंपळगावराजा, जळगाव जामोद व वरवट बकाल येथून बसेसची व्यवस्था केली आहे. मोर्चासाठी सोडण्यात येणार्‍या बसेसमध्ये त्या-त्या भागातील महिला मोर्चेकर्‍यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.यासाठी मोर्चात सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांंनी आपल्या भागातील बुलडाणा अर्बनच्या शाखा व्यवस्थापक व शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून मोर्चात सहभागी होणार्‍या प्रतिबस ४0 या प्रमाणे लोकांची यादी सादर करावी.