शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लक्झरी बस उलटल्याने १0 जखमी; दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:05 IST

खामगाव: ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लक्झरी बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी कोलोरी फाट्यानजीक  घडली. यात १0 प्रवासी जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

ठळक मुद्दे ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उलटली लक्झरी बसछतावरील कॅरिअरमधील लगेजमुळे लक्झरीचा अपघात झाल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लक्झरी बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी कोलोरी फाट्यानजीक  घडली. यात १0 प्रवासी जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. छतावरील कॅरिअरमधील लगेजमुळे लक्झरीचा अपघात झाल्याची माहिती असून, अशाप्रकारची ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे.  रोडच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या कॅरिअरमधील लगेजला लागू नये म्हणून चालकाने बस दुसर्‍या बाजूने घेतली. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून बस हॉटेलमध्ये घुसल्याचा अंदाज आहे. क्षमतेपेक्षा जास्त लगेजच्या वाहतुकीमुळे बुधवारी पुन्हा अपघात झाला. इंदोरवरून अकोला जाणारी ट्रॅव्हल्स क्र.एमपी३0-पी ९९९९ समोरील ट्रक क्र.बी.आर.0६-जीए ९0९५ ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकला कट मारून उलटली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील १0 प्रवासी जखमी झाले. या सर्व जखमींना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यातील विजयकुमार व रेखा विजय कुमार या दाम्पत्याची प्रकृती गंभीर असून, त्यांना अकोला रेफर करण्यात आले आहे.  सदर ट्रॅव्हल्सवर मोठय़ा वाहनांचे १८ टायर्स, कांदे, खारीक व काही जड साहित्याचे पोते होते. क्षमतेपेक्षा जास्त लगेज असल्यामुळेच चालकाचे नियंत्रण सुटून सदर लक्झरी बसचा अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. लगेजच्या वाहतुकीतून अधिक कमाईची हाव करणारे ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांच्या जीविताशी खेळ करत असल्याचे दिसून येत आहे.