शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मेंदुज्वर आजाराने ग्रस्त मुलीस  १ लाख ६० रूपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:33 IST

बुलडाणा : मोताळा  तालुक्यातील कोहाळा बाजार येथील प्रियंका शंकर गरूडे ही मुलगी मेंदुज्वर आजाराने त्रस्त असून तिच्या उपचाकरिता १ लाख ६० हजार रूपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमधून मंजूर करण्यात आली आहे. प्रियंकावर औरंगाबाद येथे उपचार सुरू असून, डॉक्टरानी पाच लाख रूपये खर्च संगीतलेला आहे. तिच्या पालकांची आर्थिक स्थिति हलाखीची असल्याने उपचारासाठी विलंब होत आहे. सर्वच स्तरातून तिच्यासाठी मदतिचा ओघ वाहत आहे.  

ठळक मुद्देमदत मुख्यमंत्री सहायता निधीमधून मंजूरप्रियंका गरूडेवर औरंगाबाद येथे उपचार सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मोताळा  तालुक्यातील कोहाळा बाजार येथील प्रियंका शंकर गरूडे ही मुलगी मेंदुज्वर आजाराने त्रस्त असून तिच्या उपचाकरिता १ लाख ६० हजार रूपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमधून मंजूर करण्यात आली आहे. प्रियंकावर औरंगाबाद येथे उपचार सुरू असून, डॉक्टरानी पाच लाख रूपये खर्च संगीतलेला आहे. तिच्या पालकांची आर्थिक स्थिति हलाखीची असल्याने उपचारासाठी विलंब होत आहे. सर्वच स्तरातून तिच्यासाठी मदतिचा ओघ वाहत आहे.  सामाजिक भान जोपासत माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या चिमुकलीच्या उपचारासाठी 5 हजार रूपये दिले होते. तसेच तिच्या पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधिमधून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री यांचे आरोग्य विभागाचे  विशेष कार्य अधिकारी डॉ. सोनपुरे यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव तात्काळ आर्थिक मदत मिळवन्यासाठी पाठविला होता. गेल्या आठ दिवसांपासून विजयराज शिंदे यांनी सतत पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहायता निधि अंतर्गत १ लाख ६० हजार रूपयांचा निधी मुलीच्या उपचारासाठी मंजूर केला आहे. विजयराज शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने या भरिव मदतिमुळे आता या चिमुकलिवर पुढील उपचार होऊन तिला जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे