शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जि.प. शिक्षक युपीएससीत उत्तीर्ण

By admin | Updated: July 6, 2015 00:31 IST

तालुक्यातील कुडेगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत संदीप गोपालदास मोहुर्ले या शिक्षकाने भारतीय लोकसेवा आयोगाची परिक्षा ऊत्तीर्ण केली आहे.

परिश्रमाचे चीज : संदीप मोहुर्ले कुडेगाव शाळेत कार्यरतलाखांदूर : तालुक्यातील कुडेगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत संदीप गोपालदास मोहुर्ले या शिक्षकाने भारतीय लोकसेवा आयोगाची परिक्षा ऊत्तीर्ण केली आहे. त्यांना ७३० वी रँक मिळाली आहे.मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवाशी असलेले संदीप मोहुर्ले हे २००३ मध्ये डीएड शिक्षक म्हणून भंडारा जिल्ह्यातील कांद्री येथे रुजू झाले. त्यानंतर त्यांनी मुक्त विद्यापीठातून बी.ए., बी.एस.सी. उत्तीर्ण केले. त्यानंतर लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, उन्हाळ्याची सुटी आणि दररोज अभ्यास करुन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. चौथ्या प्रयत्नात त्यांना यश आले. यासंदर्भात मोहुर्ले यांच्याशी संपर्क साधला असता, दिल्लीहून बोलताना ते म्हणाले, लोकसेवा आयोगाची परिक्षेविषयी ग्रामीण भागात नाहक गैरसमज आहेत. ग्रामीण असो की शहरी हा न्युनगंड विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही बाळगू नये. लोकसेवेची तयारी करण्याची तयारी असेल तर मनाशी दृढ निश्चय केला पाहिजे. यश हमखास मिळेल, असे ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)