शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या बोटांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:12 IST

हाताची नखे वाढली असल्यानंतर मातीत काम करणाऱ्या मजुरांच्या हातात मळ जमा होऊन, अन्नाद्वारे शरीरात जाते.

ठळक मुद्देखंड विकास अधिकारी यांचा अभिनव उपक्रम

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : हाताची नखे वाढली असल्यानंतर मातीत काम करणाऱ्या मजुरांच्या हातात मळ जमा होऊन, अन्नाद्वारे शरीरात जाते. त्यामुळे आजारांचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे मजुरांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी लाखांदूरचे खंड विकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी चक्क मजुरांची नखे काढून स्वच्छतेचा मंत्र दिला आहे.चप्राड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या पांदन रस्त्याच्या सुरु असलेल्या कामावर खंड विकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी कृषी अधिकारी वानखेडे, बी. आर. सी. कर्मचारी तऱ्हेकार, मेश्राम, तांत्रिक पॅनेल अधिकारी चांदेवार यांच्यासह भेट दिली असता कामावर उपस्थित २३७ मजुरांशी स्वच्छ व आरोग्यावर चर्चा करून, वैयक्तिक स्वच्छता, शौचालयाचा वापर, मासिक पाळी व स्रियांच्या अन्य समस्या, व्यसनाधीनता मार्गदर्शन केले. त्यानंतर हात धुवा उपक्रम राबवून मार्गदर्शन केले. महिलांसाठी हळदी कुंकूचा उपक्रम राबवुन नेलकटर व साबुन वाटप केले. यावेळी सरपंच कुसुम दिघोरे, गोपाल घाटेकर, ग्राम विकास अधिकारी लोखंडे, सदस्य धनराज ढोरे, विजय खरकाटे उपस्थित होते.