शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सखी सदस्य नोंदणी आपल्या दारी

By admin | Updated: January 14, 2015 23:03 IST

लोकमत सखी मंचतर्फे दि. १८ जानेवारीला दुपारी १२ वाजता पासून तालुक्यातील एकूण ११ वॉर्डात प्रथमच एक दिवसीय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. वय १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या युवती,

भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे दि. १८ जानेवारीला दुपारी १२ वाजता पासून तालुक्यातील एकूण ११ वॉर्डात प्रथमच एक दिवसीय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. वय १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या युवती, महिला सदस्य नोंदणी करू शकतात. अशा प्रकारची नोंदणी भंडारा शहरात लोकमततर्फे प्रथमच आयोजित करण्यातयेत आहे. तरीसुद्धा या सुवर्ण संधीचा लाभ घेवून सदस्य नोंदणी आरक्षित करावी. सदस्य नोंदणी नंतर लगेच मोठ्या कार्यक्रमांना सुरवात करण्यात येणार आहे.प्रत्येक सदस्यांकडून ३५० शुल्क आकारण्यात येणार आहे. नोंदणीच्या वेळी ५०० रूपये किंमतीची कढई सेट, एक लाख रूपये किंमतीचा अपघाती मृत्यू विमा, १०० रूपये किंमतीचे माय डायफूड, राज्यस्तरीय लकी ड्रामध्ये कार जिंकण्याची संधी, सुवर्ण स्पर्शतर्फे गोल्ड प्लेटेड बांगड्या नागपूरहून प्राप्त करता येतील. आकर्षक ओळखपत्र, इंद्रायणी टेक्नीकल इंन्स्टीट्यूटतर्फे विविध कोर्सेस नि:शुल्क़ शिकविण्यात येणार आहे. यात बेकरी कोर्स, डाय करणे, ब्लॉक प्रिंटींग, ब्युटीपार्लर कोसेस, सिरॅमिक, मेहंदी यापैकी. कमला डिजिटल स्टुडियोकडून फोटो फ्री. अधिक माहितीकरीता जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), यांच्याशी संपर्क साधवा. (मंच प्रतिनिधी)